मुख्यमंत्री पाटणमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत

मुख्यमंत्री पाटणमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जंगी स्वागत करण्यात



स्थानिक शिवसैनिक केले स्वागत



तब्बल 15 जेसीबीनं पुष्पवृष्टी करण्यात आली.



हेलिपॅड ते मुख्य कार्यक्रमस्थळापर्यंत फुलांचा वर्षाव



शासन आपल्या दारी अभियानाचा आज शुभारंभ



लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात लाभवस्तू आणि प्रमाणपत्रांचे वाटप



भार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात लाभवस्तू आणि प्रमाणपत्रांचे वाटप

राज्यातील दिव्यांग सर्वेक्षण कार्यक्रमाचे उद्धघाटन



शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघातून या राज्यस्तरीय उपक्रमांचा आज शुभारंभ