टॉप 1

इस्रोच्या 'आदित्य L-1' ची सूर्याकडे यशस्वी झेप, शास्त्रज्ञांसह देशभरात जल्लोष

टॉप 2

जालना शहरात पुन्हा दगडफेक आणि लाठीचार्ज, ग्रामीण भागातील लोण आता शहरातही

टॉप 3

जालना येथील घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

टॉप 4

आरोप लाठीचार्ज करणाऱ्यांना निलंबित करा, उदयनराजेंची मागणी

टॉप 5

वकिलांवर खर्च करण्यापेक्षा दुकानांवरील पाट्या मराठी करा

टॉप 6

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीकडून अटक

टॉप 7

दुष्काळी परिस्थितीत लोडशेडिंग वाढलं, नंदुरबार जिल्ह्यात पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

टॉप 8

या वर्षीचा ऑगस्ट महिना ठरला इतिहासातील सर्वात कमी पावसाचा

टॉप 9

शाहीन आफ्रिदीने उडवल्या विराट-रोहितच्या दांड्या

टॉप 10

भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला