विदर्भ वगळता राज्यात तापमानात वाढ

मुंबईतील पावसाचा जोर ओसरला

कोकणातही पावसाचा जोर कमी

राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

3 सप्टेंबरपासून 10 सप्टेंबरपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाचीच  शक्यता

कमी पावसामुळं खरीप पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती

देशात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता

राज्यात शेतकऱ्याची पिंक जगवण्यासाठी पावसाची गरज