आजही अनेक ठिकाणी मोठमोठ्या ब्रॅंडच्या कुकीज टोस्ट आवडीने खाल्ले जातात.

अनेकांना टोस्ट खायला खूप चविष्ट वाटतो, पण सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित अनेक चुकीच्या माहितीही पसरवल्या जातात.

अनेकजण म्हणतात की, टोस्ट एक्सपायरी झालेल्या ब्रेडपासून बनवले जातात.

पण, टोस्ट शिळ्या ब्रेडपासून बनवले जात नाहीत त्यामुळे हा समज चुकीचा आहे.

टोस्ट बनवण्याची पद्धत वेगळी आहे आणि आता तर मशीन वापरून टोस्ट बनवले जातात. ज्यामध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते.

टोस्ट बनवण्यासाठी मुख्यतः मैदा वापरला जातो आणि तो पिठात मीठ घालून तसेच इतर अनेक गोष्टी वापरून बनवला जातो. यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र मिसळले जाते.

हे सगळं मिश्रण एकजीव होण्यासाठी बराच वेळ लागतो. एकदा ते चांगले मिसळले की, त्यापासून बन्स बनवले जातात, म्हणजेच ब्रेड करण्यासाठी पीठाचे गोळे तयार केले जातात.

तीन वेळा बेक केल्यानंतर त्याचे टोस्ट तयार होतात. तसेच, जास्त बेकिंगमुळे ते खूप घट्ट आणि क्रिस्पी होतात.

अशा प्रकारे रोजच्या नाश्त्यात वापरल्या जाणाऱ्या टोस्टची बेकिंग प्रोसेस पूर्ण केली जाते.