अनेकदा ती तिच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची झलक दाखवत असते
नुसरत तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये नुसरत निळ्या आणि गुलाबी रंगाचा ब्रालेट परिधान केलेला दिसत आहे