उत्तराखंड मधील शहर ऋषिकेश सुंदरता आणि आकर्षित देखाव्यांमुळे प्रसिद्ध आहे.
ABP Majha

उत्तराखंड मधील शहर ऋषिकेश सुंदरता आणि आकर्षित देखाव्यांमुळे प्रसिद्ध आहे.

ऋषिकेश उत्तराखंड मधील सर्वाधिक प्रसिद्ध जागांमधील एक आहे.
ABP Majha

ऋषिकेश उत्तराखंड मधील सर्वाधिक प्रसिद्ध जागांमधील एक आहे.

दर वर्षी लाखोंच्या संखेने पर्यटक येथे येतात.
ABP Majha

दर वर्षी लाखोंच्या संखेने पर्यटक येथे येतात.

काही लोक येथील धार्मिक स्थळांचे दर्शन करण्यास जातात.

काही लोक येथील धार्मिक स्थळांचे दर्शन करण्यास जातात.

तुम्हला माहितीये का ऋषिकेशमध्ये काही अशी ठिकाणे आहेत जिथे तुम्ही मोफत राहू शकतात.

येथे तुम्हला खाण्याची सुविधा देखील मिळेल. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या जागा.

परमार्थ निकेतन आश्रम

भारत हेरिटेज सर्विस

गीता भवन आश्रम

ऋषिकेशमध्ये अजूनही काही असे आश्रम आहेत जिथे 100-200 रुपयात राहू शकतात.