भारतात काही समुद्र असे आहेत जिथे बायोल्युमिनेसन्स त्यांना प्रकाशित करतात. ( Image Credit- Unsplash )



हे समुद्र अंधारात चमकतात आणि ते खूप मोहक दिसतात. ( Image Credit- Unsplash )



चला या रहस्यमय समुद्राबद्दल जाणून घेऊयात. ( Image Credit- Unsplash )



गोकर्ण बीच- कर्नाटक मध्ये स्थित आहे. ( Image Credit- Unsplash )



मरारी बीच - केरळमध्ये स्थित असून त्याला नयनरम्य मरारी बीच या नावाने ओळखलं जाते. ( Image Credit- Unsplash )



नील द्वीप - अंदमान निकोबार द्वीप समूहात आहे. ( Image Credit- Unsplash )



राधानगर बीच - अंदमान निकोबार द्वीप समूहात आहे. ( Image Credit- Unsplash )



बंगाराम बीच - लक्षद्वीप. ( Image Credit- Unsplash )



मट्टू बीच - कर्नाटक. ( Image Credit- Unsplash )



बेतालबाटीम बीच - गोवा मध्ये स्थित आहे. ( Image Credit- Unsplash )