Image Source: (Photo Credit : Pixabay)

सर्वांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची आणि अमूल्य अशी गोष्ट म्हणजे वेळ (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

हजारो वर्षांपासून मानवा वेगवेगळ्या मार्गांनी वेळ मोजत आहेत. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

अचूक वेळ दाखवणार यंत्र म्हणजेच घड्याळ (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

या घड्याळ्याचा शोध हा पंधराव्या शतकात लागला होता. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

घड्याळ्याचा शोध हा जर्मनीमध्ये लागला. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

जर्मनीमधील न्युर्नबर्ग इथे राहणाऱ्या पीटर हेन्ले यांनी घड्याळ्याच्या शोध लावला. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

पीटर हेन्लेन हे लहान सुशोभित घड्याळ्यांचा शोध लावणारे पहिले कारागीर असल्याचे सांगीतले जाते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

पीटर हेन्लेन यांचा २३ ऑगस्ट १४८५ मध्ये जन्म जर्मनीतील न्युरेमबर्ग येथे झाला. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

पीटर हेन्लेन हे कुलूप बनवण्याचे काम करत होते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)