आपल्या अभिनय आणि क्यूटनेसच्या जोरावर घराघरात खास ओळख निर्माण करणारी तेजस्वी प्रकाश आज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.