अभिनेत्री तेजस्वी प्रकाश वायंगणकर  देशातील सर्वात लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस 15’चे विजेतेपद पटकावून प्रचंड चर्चेत आली.
ABP Majha

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश वायंगणकर देशातील सर्वात लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस 15’चे विजेतेपद पटकावून प्रचंड चर्चेत आली.

‘बिग बॉस 15’ची विजेती तेजस्वी प्रकाश सध्या ‘नागिन 6’ या मालिकेमध्ये दिसत आहे.
ABP Majha

‘बिग बॉस 15’ची विजेती तेजस्वी प्रकाश सध्या ‘नागिन 6’ या मालिकेमध्ये दिसत आहे.

बिग बॉस संपल्यानंतर लगेचच तेजस्वीने ‘नागिन 6’च्या शूटिंगला सुरुवात केली होती.
ABP Majha

बिग बॉस संपल्यानंतर लगेचच तेजस्वीने ‘नागिन 6’च्या शूटिंगला सुरुवात केली होती.

तेजस्वी प्रकाश ही टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे,
ABP Majha

तेजस्वी प्रकाश ही टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे,

ABP Majha

जी कधी तिच्या प्रोफेशनल लाईफबद्दल तर कधी तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत राहते.

ABP Majha

अलीकडेच, अभिनेत्रीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

ABP Majha

या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे, तिची स्टाइल चाहत्यांना भुरळ पाडत आहे.

ABP Majha

हे फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले- 'जे थांबतात, त्यांना वेळेवर सर्वकाही मिळते.'

ABP Majha

(photo:tejasswiprakash/ig)

(photo:tejasswiprakash/ig)