यंदाच्या वर्षी मेट गाला 2022मध्ये मॉडेल-अभिनेत्री किम कर्दाशियनने हॉलिवूड स्टार मर्लिन मुन्रोचा 60 वर्ष जुना गाऊन परिधान करून लोकांचे लक्ष आकर्षित करून घेतले होते.
ABP Majha

यंदाच्या वर्षी मेट गाला 2022मध्ये मॉडेल-अभिनेत्री किम कर्दाशियनने हॉलिवूड स्टार मर्लिन मुन्रोचा 60 वर्ष जुना गाऊन परिधान करून लोकांचे लक्ष आकर्षित करून घेतले होते.

मात्र, किम कर्दाशियनने परिधान केलेला हा गाऊन आता खराब झाला आहे.
ABP Majha

मात्र, किम कर्दाशियनने परिधान केलेला हा गाऊन आता खराब झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, किम कर्दाशियनने परिधान केल्यानंतर हा गाऊन खराब झाल्याचे बोलले जात आहे. या 60 वर्ष जुन्या आयकॉनिक गाऊनचे अनेक क्रिस्टल्स बाहेर आले आहेत आणि काही धाग्यांवर लटकलेले दिसत आहेत.

मेट गाला 2022च्या रेड कार्पेटवर किम कर्दाशियनने परिधान केलेला हा गाऊन 6 दशक जुना असून, तो मर्लिन मुन्रोंच्या स्मरणार्थ आतापर्यंत जपून ठेवण्यात आला आहे.
ABP Majha

मेट गाला 2022च्या रेड कार्पेटवर किम कर्दाशियनने परिधान केलेला हा गाऊन 6 दशक जुना असून, तो मर्लिन मुन्रोंच्या स्मरणार्थ आतापर्यंत जपून ठेवण्यात आला आहे.

ABP Majha

मर्लिन मुन्रो यांनी 60 वर्षांपूर्वी हा पोशाख परिधान केला होता. क्रिस्टलने सजवलेल्या या फ्लोअर लेन्थ गाऊनची किंमत करोडोंमध्ये आहे.

ABP Majha

त्यामुळे हा ड्रेस परिधान करून किम चांगलीच चर्चेत आली होती.

ABP Majha

दरवर्षी किम कार्दशियन तिच्या मेट गाला लूकमुळे चर्चेत असते. मात्र, यावेळी ती तिच्या ड्रेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली होती.

ABP Majha

मर्लिन यांच्या या ड्रेसमध्ये फिट होण्यासाठी किमने अवघ्या 21 दिवसांत तिचे वजन 7 किलोने कमी केले होते.

ABP Majha

हा ड्रेस परिधान करून जेव्हा ती रेड कार्पेटवर पोहोचली, तेव्हा सगळे तिच्याकडे बघतच राहिले. किम तिचा बॉयफ्रेंड पीट डेव्हिडसनसोबत या बॉडीकॉन गाऊनमध्ये रेड कार्पेटवर पोहोचली होती.

ABP Majha

शियर फॅब्रिकचा बनलेला, हा गाउन अनेक लहान लहान क्रिस्टल्सनी सजवलेला आहे. 6,000 हून अधिक क्रिस्टल्स यात जडवण्यात आले आहेत.