फोनची बॅटरी अचानक का उतरते

Published by: abp majha web team
Image Source: pexel

फोनची बॅटरी डाउन होण्याची मुख्य कारणे असू शकतात

Image Source: pexel

चला तर मग याच्या कारणांबद्दल जाणून घेऊया

Image Source: pexel

फोनची बॅटरी डाउन होण्यामागे बॅकग्राउंडमध्ये चालणारे ॲप्स हे देखील एक कारण आहे

Image Source: pexel

खर तर फोन लॉक असतानाही ती एप्स इंटरनेट वापरतात

Image Source: pexel

फोनची ब्राइटनेस वाढवणे हे देखील एक कारण आहे कारण ब्राइटनेस जास्त असल्यामुळे बॅटरी लवकर संपते

Image Source: pexel

जेव्हा नेटवर्क कमकुवत असते तेव्हा फोन वारंवार सिग्नल शोधण्याचा प्रयत्न करतो

Image Source: pexel

यामुळेही बॅटरी अनेकदा डाउन होते

Image Source: pexel

फोनचा ब्लूटूथ आणि वायफाय नेहमी चालू असतानाही बॅटरी कमी होते

Image Source: pexel

जर तुम्ही तुमच्या फोनवर गेमिंग करत असाल तर फोनची बॅटरी लवकर उतरण्याचे हे देखील एक कारण असू शकते