एक स्पेस सूट कितीला बनतो

Image Source: pexels

अंतराळात जाण्यासाठीचा सूट बनवणे अजिबात सोपे नसते

Image Source: pexels

या सूटला बनवण्यासाठी लहानसहान गोष्टींची काळजी घ्यावी लागते

Image Source: pexels

याची किंमत पाहिली तर ती अंदाजे 100 कोटी रुपये आहे

Image Source: pexels

एवढी किंमत जास्त असते कारण ते बनवण्यासाठी प्रगत पद्धती वापरल्या जातात

Published by: abp majha web team
Image Source: pexels

प्रगत पद्धती जसे की ऑक्सिजन पुरवठा तापमान नियंत्रण आणि दाब निर्माण केला जातो

Published by: abp majha web team
Image Source: pexels

ज्याच्या मदतीने जेव्हा एखादा अंतराळवीर हा सूट घालतो तेव्हा त्याला अडचणींचा सामना करावा लागत नाही

Image Source: pexels

तसेच हे अवकाशातील तीव्र उष्णता कडाक्याची थंडी आणि धोकादायक किरणोत्सर्ग यापासूनही वाचवते

Published by: abp majha web team
Image Source: pexels

स्पेस सूट बनवल्यानंतर त्याची चाचणीही होते ज्यामुळे त्याची किंमत अनेकदा वाढते

Image Source: pexels

एक स्पेस सूट बनवण्यासाठी अनेक वर्षे लागतात

Image Source: pexels