भारतात सर्वात आधी AC कधी आली?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

उन्हाळ्यात बहुतेक लोक घरांमध्ये एसीचा वापर करतात.

Image Source: pexels

एसी खोलीतील तापमान कमी करून थंडावा देते.

Image Source: pexels

एसीमुळे उन्हाळ्यातही घरामध्ये आरामदायक वातावरण टिकून राहते.

Image Source: pexels

दरम्यान, भारतात सर्वात आधी एसी कधी आला?, जाणून घ्या...

Image Source: pexels

भारतात पहिल्यांदा एसी ब्रिटिश राजवटीत आले.

Image Source: pexels

1930 च्या दशकात काही सरकारी कार्यालये आणि मोठ्या हॉटेल्समध्ये एसी बसवण्यात आले होते.

Image Source: pexels

भारतात सर्वात आधी एसी मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये बसवण्यात आली होती.

Image Source: pexels

ताज हॉटेलमध्ये थांबणाऱ्या परदेशी पाहुण्यांसाठी एसीची सोय करण्यात आली होती.

Image Source: pixabay

एअर कंडिशनर निवडताना खोलीचा आकार, ऊर्जा रेटिंग (स्टार्स), ऊर्जा कार्यक्षमता, वैशिष्ट्ये आणि बजेटचा विचार करावा लागतो.

Image Source: pixabay