अ‍ॅड्राईड फोनची बदलेली सेटिंग कशी रिसेट कराल?

Published by: जगदीश ढोले
Image Source: pinterest

गुगलने अलीकडे आपल्या Phone by Google अॅपमध्ये नवा अपडेट आणला आहे.

Image Source: pinterest

या अपडेटनंतर अनेक अँड्रॉईड फोनमधील Dialer Screen पूर्णपणे बदलली आहे.

Image Source: pinterest

काही वापरकर्त्यांना वाटलं की फोनमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा कॉल कसा उचलायचा असा प्रश्न निर्माण झाला.

Image Source: pinterest

खरं तर हा अचानक झालेला बदल नसून गुगलनेच डिझाइनमध्ये नवी सुधारणा केली आहे.

Image Source: pinterest

आधीचे Favorites, Recents, Contacts आणि Voicemail टॅब काढून टाकले असून आता फक्त Home, Keypad आणि Voicemail टॅब दिसतात.

Image Source: pinterest

होम टॅबवर आवडते कॉन्टॅक्ट्स आणि खाली सर्व कॉल्सची यादी दिसते, ज्यामुळे मिस्ड किंवा रिपीट कॉल लगेच ओळखता येतात.

Image Source: pinterest

इनकमिंग कॉल उचलण्यासाठी आता आडवा स्वाइप करावा लागतो , उजवीकडे स्वाइप केल्यास कॉल स्वीकारला जाईल आणि डावीकडे केल्यास रिजेक्ट होईल.

Image Source: pinterest

नव्या Material 3 डिझाइनमध्ये रंगीत, गोलसर फ्रेम्स आणि अॅनिमेशन दिले आहेत.

Image Source: pinterest

जर तुम्हाला हा बदल नको असेल तर Play Store मध्ये जाऊन Phone by Google अॅप उघडा आणि Uninstall Update निवडा.

Image Source: pinterest

यानंतर तुमच्या फोनमध्ये पुन्हा जुना इंटरफेस दिसू लागेल आणि वापरणं सोपं होईल.

Image Source: pinterest