यूट्यूबवर सर्वात लांब व्हिडिओ कोणता आहे?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

यूट्यूबवर रोज आपण खूप सारे व्हिडिओ पाहतो आणि यावर रोज खूप व्हिडिओ अपलोड होतात

Image Source: pexels

येथे दररोज लाखो व्हिडिओ अपलोड होतात जसे की कॉमेडी, गाणी, अभ्यास, ब्लॉग, तंत्रज्ञान

Image Source: pexels

तुम्ही कधी विचार केला आहे का की सर्वात लांब YouTube व्हिडिओ नेमका किती लांब असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो.

Image Source: pexels

यूट्यूबवर अलीकडेच @Shinywr नावाच्या चॅनेलने एक व्हिडिओ अपलोड केला आहे

Image Source: pexels

ज्याचा थंबनेल 1234567 तास म्हणजे अंदाजे 140-141 वर्षांपेक्षा जास्त लांबीचा दर्शवतो

Image Source: pexels

हे ​​व्हिडिओ खरं तर जवळपास 12 तासांचा आहे आणि हा तांत्रिक बिघाड (glitch) किंवा युक्ती आहे

Image Source: pexels

शायनीवर चॅनेलचा व्हिडिओ, जो जानेवारी 2026 मध्ये व्हायरल झाला, प्ले केल्यावर तो अनेकदा 12 तासांचा होतो.

Image Source: pexels

या व्हिडिओमध्ये बहुतेक वेळा फक्त ब्लॅक स्क्रीन किंवा काही बदलणारे फ्रेम दिसतात, आवाज नाहि.

सुरुवातीला, जोनाथन हार्चिक यांनी 2011 मध्ये अपलोड केलेला 596 तासांचा व्हिडिओ सर्वात मोठा व्हिडिओ मानला जात होता.

Image Source: pexels