फोन स्लो झालाय, स्पीड कसा वाढवाल? जाणून घ्या

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

स्मार्टफोन आपल्या रोजच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

Image Source: pexels

पण जेव्हा हाच फोन स्लो होतो तेव्हा खूप त्रास होतो.

Image Source: pexels

Image Source: pexels

यासाठी फोनमधील स्टोरेज मोकळी ठेवा, अनावश्यक फाइल्स आणि ॲप्स डिलीट करा.

Image Source: pexels

त्याचबरोबर बॅकग्राउंडमध्ये सुरू असलेले ॲप्स बंद करा, ज्यामुळे रॅम मोकळी होते.

Image Source: pexels

फोनला वेळोवेळी रीस्टार्ट करा, ज्यामुळे सिस्टम रिफ्रेश होते.

Image Source: pexels

ॲप्सना अपडेट ठेवा, जुने व्हर्जन फोन स्लो करू शकतात.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, लाइव वॉलपेपर आणि अधिक विजेट्सचा वापर कमी करा.

Image Source: pexels

एंटीव्हायरसने फोन स्कॅन करा, मालवेअर स्पीड कमी करू शकते.

Image Source: pexels