जगातील सर्वोत्तम विमान कोणती आहे?

Published by: abp majha web team
Image Source: freepik

जगात दरवर्षी एअरलाइन्सची क्रमवारी जाहीर केली जाते.

Image Source: freepik

यामध्ये सुरक्षितता, आराम आणि सेवेला सर्वाधिक महत्त्व दिले जाते.

Image Source: freepik

अनेक विमान कंपन्या या यादीत अव्वल येण्याचा प्रयत्न करतात

Image Source: freepik

पण एक एअरलाइन्स मागील 9 वर्षांपासून जगातील सर्वोत्तम विमान मानली जाते.

Image Source: freepik

कतार एअरवेज जगातील सर्वोत्तम एअरलाइन्स आहे

Image Source: freepik

लोक याला जगातील सर्वात आलिशान आणि सुरक्षित विमान प्रवास मानतात

Image Source: freepik

या विमानाची सुरक्षा रेटिंग देखील सर्वाधिक आहे

Image Source: freepik

त्यानंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर सिंगापूर एअरलाइन्स आहे, आणि तिसऱ्या क्रमांकावर एमिरेट्स, जी दुबईची आहे.

Image Source: freepik

भारतातील कोणतीही विमान कंपनी यात सामील नाही

Image Source: freepik