डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स कसे मिळते? जाणून घ्या प्रोसेस

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pinterest

जर तुमचा वाहन चालवण्याचा परवाना हरवला असेल...

Image Source: pinterest

तर तुम्ही घरी बसून डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता.

Image Source: pinterest

चला तर, जाणून घेऊया की तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हरवल्यास घरी बसून अर्ज कसा करू शकता.

Image Source: pinterest

सर्वात आधी रस्ते वाहतूक विभागाच्या संकेतस्थळावर जा.

Image Source: pinterest

त्यामध्ये सर्व माहिती दिल्यानंतर एलएलडी फॉर्म भरावा लागेल.

Image Source: pinterest

आता या फॉर्मची प्रिंट काढा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

Image Source: pinterest

आता हे फॉर्म आरटीओ कार्यालयात जमा करा.

Image Source: pinterest

आरटीओकडून एक पावती दिली जाईल, जी जपून ठेवा.

त्यानंतरच तुम्हाला तुमचे डुप्लिकेट लायसन्स मिळेल.

Image Source: pinterest