उन्हाळ्यात गाडीची टाकी पूर्ण भरावी की नाही

Published by: abp majha web team
Image Source: pexels

उन्हाळ्याच्या दिवसात तापमान खूप वाढते.

Image Source: pexels

याचा परिणाम आपल्या गाडीवर आणि तिच्या इंधन टाकीवरही होतो

Image Source: pexels

अशा स्थितीत, उन्हाळ्यात गाडीची टाकी पूर्ण भरायची की नाही, असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो, चला तर मग जाणून घेऊया.

Image Source: pexels

उन्हाळ्यात गाडीची टाकी पूर्ण भरणे पूर्णपणे चुकीचे नाही

Image Source: pexels

उन्हाळ्यात पेट्रोल आणि डिझेल लवकर वाष्पीभवन होऊ शकतात

Image Source: pexels

टँक पूर्ण भरल्यास इंधन गळतीची शक्यता वाढते.

Image Source: pexels

टँक फुल करण्यासाठी नोजलवर ऑटो-कटचा आवाज आल्यावर पेट्रोल भरणे थांबवा.

Image Source: pexels

इंधन टाकी पूर्णपणे झाकणापर्यंत भरू नका, जेणेकरून पेट्रोल ओसंडून वाहिल्यास त्याला जागा मिळेल.

Image Source: pexels

जर शक्य असल्यास, सकाळी किंवा रात्री पेट्रोल भरा, जेव्हा तापमान कमी असेल.

Image Source: pexels