20 हजारांच्या बजेटमध्ये 'हे' आहेत दमदार मोबाईल

Image Source: pexels

आजकाल 20 हजार रुपयांचा स्मार्टफोन खरेदी करणं एक उत्तम पर्याय बनला आहे.

Image Source: pexels

या बजेटमध्ये चांगले कॅमेरा, दमदार बॅटरी आणि 5G सारखे फिचर्स सहज मिळतात.

Image Source: pexels

जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर या बजेटमध्ये अनेक उत्कृष्ट पर्याय उपलब्ध आहेत.

Image Source: pexels

या बजेटमध्ये तुम्हाला 6GB-8GB RAM आणि 128GB स्टोरेज सहज मिळतात.

Image Source: pexels

मोटोरोला G67 हा स्मार्टफोन १७,००० रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध असून, यामध्ये ६.७ इंचाचा FHD+ १२०Hz LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, फोटोग्राफीसाठी यात ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा मिळतो.

Image Source: motorola.in

१८,००० रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या POCO X7 5G मध्ये Dimensity 7300 चिपसेट, १.५K AMOLED डिस्प्ले आणि ५५००mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

Image Source: mi.com

केवळ १६,००० रुपयांच्या बजेटमध्ये Realme P4X 5G मध्ये ७०००mAh ची महाकाय बॅटरी, ४५W फास्ट चार्जिंग आणि १४४Hz रिफ्रेश रेट यांसारखे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.

Image Source: realme.com

२०,००० रुपयांच्या बजेटमध्ये Realme P4 मध्ये ७०००mAh ची विशाल बॅटरी आणि १४४Hz चा जबरदस्त रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे.

Image Source: realme.com

CMP फोन २ प्रो हा स्मार्टफोन १९,००० रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध असून, यामध्ये ६.७७-इंचाचा १२०Hz AMOLED डिस्प्ले, मीडियाटेक डायमेन्सिटी ७३०० प्रो प्रोसेसर आणि ५०MP चा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे.

Image Source: in.nothing.tech