डिफेंडर किती मायलेज देते

Published by: abp majha web team
Image Source: pexels

लँड रोव्हर डिफेंडर आजच्या काळात आलिशान आणि दमदार गाड्यांपैकी एक आहे

Image Source: pexels

आणि त्याच्या मायलेजबद्दल बोलायचं झाल्यास, ते ड्रायव्हिंगच्या स्थितीवर आणि इंजिनवर अवलंबून असतं.

Image Source: pexels

लँड रोव्हर डिफेंडरची मायलेज साधारणपणे ८ ते १४ किलोमीटर प्रति लीटर असते.

Image Source: pexels

पेट्रोल प्रकार सुमारे 8-9 kmpl पर्यंत मायलेज देतो

Image Source: pexels

आणि डिझेल प्रकार 11-14 kmpl पर्यंत मायलेज देतो.

Image Source: pexels

शहरात वाहतूक असल्यामुळे आणि ऑफ-रोडिंगमध्ये मायलेज थोडे कमी मिळते.

Image Source: pexels

महामार्गावर इंधन क्षमता चांगली येते.

Image Source: pexels

वेळेवर सर्व्हिसिंग केल्यानेही चांगले मायलेज मिळू शकते.

Image Source: pexels