दिल्लीत क्लासिक 350 सर्वात स्वस्त मिळते का?

Published by: abp majha web team

रॉयल एनफील्ड बाइक्सना भारतीय बाजारात खूप पसंती आहे.

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाइक मानली जाते.

क्लासिक 350 मध्ये सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, एअर-ऑइल कूल्ड इंजिन आहे.

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 सर्वात स्वस्त देशाची राजधानी दिल्लीत मिळते.

दिल्लीत या बाइकची ऑन-रोड किंमत तुम्हाला 2,08,862 रुपये पडेल.

उत्तर प्रदेशाची राजधानी लखनऊमध्ये या बाईकची किंमत २,२७,९३१ रुपये आहे.

मोटरसायकलच्या इंजिनमधून 6,100 rpm वर 14.87 kW ची शक्ती मिळते.

क्लासिक 350 मध्ये एका वेळेस 13 लिटर पर्यंत इंधन भरता येते.

टँकी पूर्ण भरल्यावर, ही मोटरसायकल 455 किलोमीटरपर्यंत चालू शकते.