क्लासिक 350 कोणत्या राज्यात सर्वात स्वस्त आहे?

Published by: abp majha web team

भारतीय बाजारात रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ला खूप पसंती आहे.

तुम्हाला माहीत आहे का की रॉयल एनफील्ड क्लासिक 350 कोणत्या राज्यात सर्वात स्वस्त आहे?

गुजरातमधील अहमदाबाद येथे रॉयल एनफील्ड क्लासिक 350 बाईकची किंमत सर्वात कमी आहे.

या राज्यात रॉयल एनफील्ड क्लासिक 350 बाईकची किंमत 2,03,401 रुपये आहे.

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ची सर्वात महागडी ऑन रोड किंमत कर्नाटकातील बंगलोर येथे आहे.

कर्नाटकातील बंगलोर येथे रॉयल एनफील्ड क्लासिकची ऑन-रोड किंमत २,३१,४७० रुपये आहे.

त्यानंतर, महाराष्ट्राची राजधानी मुंबईत क्लासिक 350 ची किंमत 2,16,370 रुपये आहे.

देशाची राजधानी दिल्लीत क्लासिक 350 ची किंमत 2,08,585 रुपये आहे.

क्लासिक 350 मध्ये सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, एअर-ऑइल कूल्ड इंजिन आहे.