Gmail फुल झालंय? 'या' सोप्या स्टेप्सने वाढवा स्टोरेज

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

आजकाल आपलं जीमेल केवळ ईमेल पाठवण्याचं साधन राहिलेलं नाही.

Image Source: pexels

खरं तर, हे आता आपलं काम, शिक्षण आणि आवश्यक कागदपत्रांचं डिजिटल घर बनलं आहे.

Image Source: pexels

पण जसजसे ईमेल, फोटो आणि फाइल्स वाढतात, एक दिवस अचानक स्क्रीनवर संदेश येतो — “Your storage is almost full”

Image Source: pexels

पण यामुळे घाबरण्याची काही गरज नाही, सहजपणे जीमेलचा स्टोरेज वाढवता येतो.

Image Source: pexels

जर तुम्हाला जास्त स्टोरेज हवे असेल, तर तुम्ही Google One चा प्लान घेऊ शकता.

Image Source: pexels

भारतात हे स्वस्त दरात मिळतात. 210 रुपये प्रति महिना, जवळपास 200 जीबी स्टोरेज मिळते.

Image Source: pexels

अनावश्यक ईमेल हटवूनही जागा तयार करता येते.

Image Source: pexels

दर 2-3 महिन्यांनी एकदा “स्टोरेज चेक” करण्याची गरज आहे.

Image Source: pexels

वेळोवेळी इमेल डिलीट करत राहिलात, तर तुमच्या जीमेलचे कधीही 'स्टोरेज फुल' होणार नाही.

Image Source: pexels