गीझर फुटण्यापूर्वी हे संकेत देतो

Published by: abp majha web team
Image Source: Freepik

थंडीत गिझरचा वापर सामान्य होतो, बहुतेक लोक गरम पाण्याचा वापर करतात.

Image Source: Freepik

पण जर गिझरचा वापर योग्य प्रकारे केला नाही, तर ते धोकादायक ठरू शकतो.

Image Source: Freepik

म्हणूनच, गीझर फुटण्यापूर्वी कोणती लक्षणे दिसतात, हे जाणून घ्या.

Image Source: Freepik

सर्वसाधारणपणे गिझर फुटण्याचे कारण म्हणजे वेळेवर सर्विसिंग न करणे.

Image Source: Freepik

अचानक गीझरमधून पाणी गळणे हे बिघाडाचे लक्षण आहे.

Image Source: Freepik

गीझरमध्ये पाणी जास्त गरम होणे किंवा तपकिरी रंगाचे पाणी येणे

Image Source: Freepik

कायमच लोक खूब वेळ गीझर चालू ठेवतात, ज्यामुळे सेन्सर खराब होतो.

Image Source: Freepik

नियमितपणे गिझरची सर्विसिंग करणे अत्यंत आवश्यक आहे

Image Source: Freepik

या सर्व संकेतांचे भान ठेवून गिझरचा सुरक्षित वापर करा

Published by: abp majha web team
Image Source: Freepik