बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या जबरदस्त अभिनयामुळे भारतातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहे
अतिशय मेहनत करून तिने इंडस्ट्रीत हे स्थान मिळवले आहे
तमन्नाने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत,
तमन्नाने तिचे केस मागे बांधले आहेत आणि लुक पूर्ण करण्यासाठी हलका मेकअप केला आहे.
तसेच, तिने डिझायनर कानातले कॅरी केले आहेत
अभिनेत्रीचे हे बोल्ड फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.