तारक मेहता का उल्टा चष्मा या प्रसिद्ध टीव्ही शोमधून नावारुपाला आलेली अभिनेत्री मुनमुन दत्ता मालिकेतील बबिता या पात्राच्या नावाने मुनमुनची ओळख मुनमुन दत्ता कायम चर्चेत असते सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह असते. आताही ती एका खास लूकमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर तिचा हा स्पेशल गरबा लूक फेमस झाला आहे. तिने यावेळी व्हिडीओही पोस्ट केला आहे. सर्वत्र नवरात्रीचं वातावरण दिसत आहे. त्यामुळे बबिताचा हा लूकही व्हायरल होतोय या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.