सुरेश रैनाची क्रिकेटमधून निवृत्ती


15 ऑगस्ट 2022 मध्ये रैनानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं होतं.


आता आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली


आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी चेन्नईच्या संघानं त्याला संघात कायम ठेवलं नाही


त्यानंतर झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये कोणत्याही संघानं त्याच्यावर बोली लावली नाही आणि तो अनसोल्ड ठरला.


ज्यामुळं त्याला आयपीएल 2022 मध्ये खेळता आलं नाही.


आयपीएल विश्वातील यशस्वी खेळाडूंमध्ये रैनाचं नाव आघाडीवर आहे.

स्ट्राईक रेटनं 5 हजार 528 धावा केल्या आहेत.

205 सामन्यांमध्ये 32.52 ची सरासरी आणि 136.76 च्या


एक शकत आणि 39 अर्धशतकांचा समावेश


धन्यवाद मिस्टर आयपीएल!... रैनासाठी सोशल मीडियावर सीएसकेची पोस्ट