बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने आजवर एका पेक्षा एक भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
बॉलिवूडसह तामिळ, तेलुगू, इंग्रजी, मल्याळम आणि कन्नड सिनेमांतदेखील सुनील शेट्टीने काम केलं आहे.
नुकत्याच एक पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टीने खुलासा केला की,90 च्या दशकात मला अंडरवर्ल्डमधूल फोन येत असे.
सुनील शेट्टी पुढे म्हणाला,आजवर मी अनेक अतरंगी गोष्टी केल्या आहेत.
सुनील शेट्टीचा 'मुंबई सागा' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
'हेरा फेरा 3' या सिनेमात सुनील शेट्टी झळकणार असल्याची चर्चा आहे.
सुनील शेट्टीची 'धारावी बॅंक' आणि 'हंटर' ही सीरिज गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
सुनील शेट्टीचा मोठा चाहतावर्ग आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून सुनील शेट्टी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो.
नुकत्याच एका मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणालेला 'बॉयकॉट बॉलिवूड थांबायला हवं.