उन्हाळ्यात जेवणात सॅलडचा जास्तीत जास्त वापर करावा.



हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ई देखील आढळते.



व्हिटॅमिन ई साठी तुम्ही शेंगदाण्याला तुमच्या आहाराचा एक भाग बनवू शकता.



सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने केस गळणे, पांढरे होणे आणि रुक्षपणाची समस्या कमी होते.



पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात असते. यासाठी पालकाचा आहारात नक्कीच समावेश करा.



उन्हाळ्यात दररोज मूठभर भिजवलेले बदाम खावेत. बदाम खाल्ल्याने त्वचा आणि केस मुलायम होतात.



व्हिटॅमिन ईची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही एवोकॅडोला आहाराचा एक भाग बनवा



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.