सकाळी जास्तीत जास्त अन्न तयार करण्याचा प्रयत्न करा.



स्वयंपाकघरात नेहमी एक्झॉस्ट फॅन वापरा. त्यामुळे स्वयंपाकघरातील गरम हवा बाहेर येते.



जेवण बनवताना अधून मधून पदार्थ खा. जसे की, ड्रायफ्रूट्स, काकडी, सॅलड, ताक, फळं खा.



स्वयंपाकघरात जाण्यापूर्वी, तुमचा मेन्यू ठरवा. यामुळे स्वयंपाक करणे सोपे होईल.



स्वयंपाकघरात नेहमी एक्झॉस्ट फॅन वापरा. त्यामुळे स्वयंपाकघरातील गरम हवा बाहेर येते.



जेवणात हेल्दी पदार्थांचा समावेश करा. यामुळे तुम्ही ताजेतवाने राहाल.



नेहमी संध्याकाळी कोल्ड कॉफी किंवा थंडगार सूप तयार करा.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.