हिवाळ्यात बरीच फळे बाजारात विक्रीस येतात. (Photo Credit : Pixabay)



या काळात हंगामी फळांचे सेवन करणे आवश्यक मानले जाते. (Photo Credit : Pixabay)



हिवाळ्यात स्ट्रोबेरीचा आहारात समावेश करण्यास सांगितले जाते. (Photo Credit : Pixabay)



स्ट्रोबेरीचे सेवन केल्यास शरीरातील अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता पूर्ण होते. (Photo Credit : Pixabay)



स्ट्रॉबेरी खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. (Photo Credit : Pixabay)



स्ट्रॉबेरीमध्ये मॅंगनीज, व्हिटामिन सी, पोटॅशियम आणि व्हिटामिन बी 9 अढळते. (Photo Credit : Pixabay)



रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी देखील हे फळ चांगले मानले जाते. (Photo Credit : Pixabay)



स्ट्रॉबेरीचे सेवन हृदयरोग आणि मधुमेहपासून मुक्त करू शकते. (Photo Credit : Pixabay)



तसेच शरीरातील साखरेचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. (Photo Credit : Pixabay)



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)