फलंदाजी करताना लक्षाचा पाठलाग करताना चेंडू आणि धावांचे गणित अचूक साधणारा विराट कोहली दहावीला गणितात कच्चा होता.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

माजी कर्णधार विराट कोहलीचे दहावीचे मार्कशीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Image Source: PTI

2004 मध्ये विराट कोहली दहावी पास झाला होता.

Image Source: PTI

तेव्हाचे मार्कशीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Image Source: PTI

हे मार्कशीट पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल.

Image Source: PTI

कारण दहावीमध्ये विराट कोहलीला गणितात फक्त 51 गुण होते.

Image Source: PTI

विराट कोहलीच्या मार्कशीटमध्ये एकूण पाच विषय दिसतात.

Image Source: PTI

यामध्ये विराट कोहलीला सर्वात कमी गुण गणितात असल्याचे दिसतेय.

Image Source: PTI