नॉर्वे बुद्धिबळ 2025 च्या स्पर्धेच्या सहाव्या फेरीत जागतिक विजेता डोम्मराजू गुकेशने

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

आश्चर्यकारक पुनरागमन केले आणि माजी जागतिक क्रमांक 1 च्या मॅग्नस कार्लसनला अचंबित करत हरवलंय.

Image Source: PTI

हा विजय गुकेशचा नॉर्वेजियन ग्रँडमास्टरवरचा पहिलाच क्लासिकल विजय होता.

Image Source: PTI

19 वर्षीय गुकेश रमेशबाबू प्रज्ञानंदानंतर स्पर्धेच्या इतिहासात कार्लसनला हरवणारा डोम्मराजू गुकेश दुसरा भारतीय खेळाडू ठरला

Image Source: PTI

बुद्धिबळाच्या इतिहासात कोरल्या जाणाऱ्या नाट्यमय लढतीत, विद्यमान विश्वविजेता डोम्मराजू गुकेशने

Image Source: PTI

नॉर्वे बुद्धिबळ 2025च्या सहाव्या फेरीत माजी जागतिक क्रमांक 1 मॅग्नस कार्लसनवर जबरदस्त मात केली

Image Source: PTI

विजयाचे महत्त्व स्पष्ट होते आणि स्पष्टपणे निराश झालेल्या कार्लेनच्या कृतीतून जगाला ते दिसून आले आहे.

Image Source: PTI