प्रिया सरोज यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले असून सर्वोच्च न्यायालयात काही काळ वकिली केली.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Instagram/ipriyasarojmp

त्यानंतर, त्यांनी समाजवादी पक्षाच्या माध्यमातून राजकारण एंट्री केली आहे.

Image Source: Instagram/ipriyasarojmp

गत 2024 मध्ये एप्रिल महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बीपी सरोज ह्या दिग्गज राजकीय नेत्याचा पराभव करुन विजय मिळवला.

Image Source: Instagram/ipriyasarojmp

वडिलानंतर आता त्यांची कन्या प्रिया सरोज येथील मतदारसंघातून लोकप्रतिनिधीत्व करत आहेत.

Image Source: Instagram/ipriyasarojmp

ज्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात तरुण खासदार आहेत.

Image Source: Instagram/ipriyasarojmp

दरम्यान, प्रिया सरोजचे वडील तुफानी सरोज देखील मछली शहर लोकसभा मतदारसंघातून

Image Source: Instagram/ipriyasarojmp

तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. तुफानी सरोज 1999, 2004, 2009 मध्ये खासदार होते.

Image Source: Instagram/ipriyasarojmp

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Instagram/ipriyasarojmp