सोन्याच्या किमती या दिवसेंदिवस गगनाला भिडल्या आहेत
अशात जर स्वस्त सोने घेण्याची संधी मिळत आहे
सॉवरेन गोल्डबाँड या सरकारी योजनेच्या माध्यमातून स्वस्त सोनं खरेदी करता येणार आहे.
स्वस्तात सोने खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे पाच दिवसांचा वेळ आहे.
कारण ही योजनेमध्ये गुंतवणूर करण्याची 23 जून ही शेवटची तारीख आहे
घरातील तिजोरी किंवा बँकेच्या लॉकरमध्ये सोने ठेवण्याची जोखीम
पत्कारण्यापेक्षा सॉवरेन गोल्ड बॉन्ड हा तुलनेत सुरक्षित पर्याय समजला जातो.
सॉवरेन गोल्ड बॉन्ड सीरीजसाठी भारतीय रिझर्व बँकेने 5926 रुपये किंमत निश्चित केली आहे.
सॉवरेन गोल्ड बॉन्ड तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने गुंतवणूक करता येणार आहे.
तुम्ही ऑनलाईन पद्धतीने गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्रतिग्रॅम सोन्यापाठी 50 रुपयांची सूट मिळेल.