सेन्सेक्स 204 अंकांनी वधारला निफ्टी 55 अंकांनी वधारत 18743 वर निफ्टी ‘ऑल टाइम हाय’पासून काही अंकांच्या दूर डॉलरच्या तुलनेत रुपया 21 पैशांनी मजबूत रुपया 81.97 वर उघडला जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 74 डॉलर प्रति बॅरलवर हिंदाल्को इंडस्ट्रीज, जेएसडब्ल्यू स्टील,डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, टाटा स्टील आणि अदानी एंटरप्रायझेसचे समभाग वधारले टीसीएस, बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्प, भारती एअरटेल आणि विप्रोच्या समभागात घसरण बीएसईवरील कंपन्यांची मार्केट कॅप रेकॉर्ड स्तरावर