बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.



सोनम कपूर तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.



तिच्या चित्रपटांसोबतच ती तिच्या स्टाइलसाठी नेहमीच चर्चेत असते.



सध्या ती पॅरिस फॅशन वीकमध्ये तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे.



यावेळी अभिनेत्रीने बेज रंगाचा ड्रेस परिधान केला होता.या ड्रेससोबत अभिनेत्रीने मॅचिंग स्वेटरही घातला होता.



2020 मध्ये सोनमचा 'एके वर्सेज एके' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.



आता लवकरच ती ब्लाइंड या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



सोनम सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. वेगवेगळे लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर शेअर करते.



Thanks for Reading. UP NEXT

फिटनेस क्विन मलायकाने 'डॉगीला' केलं बाय बाय...

View next story