पपईमध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे त्वचेवरील टॅनिंगची समस्या दूर होते.
ABP Majha

पपईमध्ये व्हिटॅमिन ए असते, ज्यामुळे जळजळ होण्याची समस्या दूर होते.

तुम्ही पपईमध्ये कॉफी पावडर मिसळा आणि त्यात व्हिटॅमिन ईची कॅप्सूल घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा.

त्वचेची छिद्रे सहज स्वच्छ करण्यासाठी, तुम्ही पपईपासून क्लिंझर देखील बनवू शकता. तुम्ही कोरफडमध्ये पपई मिसळून वापरू शकता.

पपई कुस्करा करा. त्यात मध आणि दूध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा.

ABP Majha

त्यात हळद आणि अंड्याचा पांढरा भाग घाला. टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही या पॅकचा वापर करू शकता.

ABP Majha

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.