‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. (Photo credit : Instagram/@shreyabugde)

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकींची नेहमी मनं जिंकते.

श्रेया ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

आपल्या अभिनयाच्या जोरावर कॉमेडी क्वीन म्हणून स्वतःची ओळख श्रेयाने निर्माण केली आहे.

श्रेयाने आजवर अनेक प्रेक्षकांना खळखळून हसायला लावले आहे.

तिच्या या विनोदी अभिनयाचे प्रत्येक जण भरभरून कौतुक करतात.

नुकतेच श्रेयाने शेअर केलेल्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

श्रेयाने तिच्या इन्स्टाग्रामवर ब्लॅक ड्रेस मधील फोटो शेअर केले आहेत.

श्रेयाच्या या लूकवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

ब्लॅक अ‍ॅण्ड ब्यूटिफुल श्रेया बुगडे. (Photo credit : Instagram/@shreyabugde)