राजकीय फायद्यासाठी अयोध्येची भूमी कधीच वापरणार नाही : संजय राऊत



पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा पूर्वनियोजीत आहे



अयोध्येची जागा ही सर्वांना उर्जा आणि प्रेरणा देणारी



जकीय फायद्यासाठी अयोध्येची भूमी कधीच वापरणार नाही



अयोध्येची भूमी ही पवित्र आणि मंगलमय



अयोध्येत सर्वांना उर्जा आणि प्रेरणा मिळते



अयोध्येत कोणतही राजकीय प्रदर्शन करणार नाही.



वितुष्ट आणायचं हेच त्याचं हिंदुत्व, विरोधकांवर निशाणा



देशामध्ये लोक हरत असतात, त्यात एवढं विशेष काय



मलाही हरवण्याचा प्रयत्न झाला पण मी जिंकलो.