संजय राऊत यांची आजच सुटका करण्याचे कोर्टाचे आदेश
ईडीची स्थगितीची मागणी फेटाळली
जामीन मंजूर झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण
101 दिवसानंतर संजय राऊत तुरुंगातून बाहेर येणार आहेत
दोेन लाखांच्या कॅश बॉंडवर संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची सुटका करण्यात आली
संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आता ईडी मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहे.
राऊतांना जामीन मंजूर होताच, शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं.
कोर्टरुमच्या बाहेरही टाळ्यांचा कडकडाट झाला.
आता मी पुन्हा लढेन, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.