भारतीय शेअर बाजाराची सोमवारी चांगली सुरुवात सेन्सेक्स 450 अंकांनी वधारला आहे तर निफ्टी 115 अंकांनी वधारला आहे जागतिक बाजारातील चांगल्या सुरुवातीनंतर वृद्धी डाॅलरच्या तुलनेत रुपया 83.13 वर उघडला आॅटोमोबाइल क्षेत्रातील विक्रीचे आकडे जाहीर दुचाकी गाड्यांच्या विक्रीत सरासरीच्या 15 टक्क्यांची वाढ, आॅटोमोबाइल क्षेत्रातील दुचाकी कंपन्यांच्या समभागात वाढ होण्याचा अंदाज हिंदाल्को, अदानी एन्टरप्रायझेज, एसबीआयचे समभागात वधारले