जर तुम्ही लग्न करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची लग्नाच्या आधी आर्थिक नियोजन करणं महत्वाचं लग्नाआधी दोघांच्या खर्चाबद्दल जाणून घ्या वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डची थकबाकी नाही याची खात्री करा आर्थिक उद्दिष्टे निश्चित करा तुम्ही तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या सुरक्षिततेसाठी विमा योजना घ्या लग्नाच्या आधी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. लग्नाआधी पैशाचं नियोजन केल्यास पुन्हा अडचण येणार नाही पैशांची गुंतवणूक करताना योग्य ती काळजी घ्या