देशांतर्गत शेअर बाजाराची आजची वाटचाल संथ सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये बाजार उघडताच घसरण सेन्सेक्स 15 अंकांनी वधारला तर निफ्टी 4 अंकांनी वर शेअर बाजारात सुरुवातीला झालेल्या घसरणीनंतर किंचित वाढ सेन्सेक्सनं ओलांडला 63,000 चा टप्पा जागतिक बाजारातील घसरणीचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 18 शेअर्स तेजीत निफ्टीच्या 50 पैकी 33 शेअर्स हिरव्या चिन्हात, 17 शेअर्समध्ये घसरण डॉलरच्या तुलनेत रुपया 81.99 प्रति डॉलरवर, तर 4 पैशांनी रुपया मजबूत जागतिक बाजारात तेलाच्या मागणीत घट झाल्यानंतर कच्च्या तेलाचे भाव 74 डॉलर प्रति बॅरलवर देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमती मात्र स्थिरच.