साखरपुड्याचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शार्दुल ठाकूरचा लूक नेटकऱ्यांना आवडला. बीकेसी कॅम्पसमध्ये सोमवारी साखरपुडा पार पडला. समारंभासाठी फक्त 75 जणांना आमंत्रित करण्यात आलं होते रोहित शर्मा, धवल कुलकर्णी आणि अभिषेक नायर उपस्थित मिताली पारुळकर हिचं ठाण्यात स्वत:चं स्टार्टअप आहे पारंपारिक आणि वेस्टर्न अशा दोन पद्धीतनं साखरपुडा केलाय गुलाबी सिल्क साडी आणि आकर्षक ज्वेलरीमध्ये मितालीचं सौंदर्य अधिकच खुललं ऑस्ट्रेलियातील विश्वचषकानंतर शार्दुल-मिताली लग्न करणार आहेत. साखरपुड्यामध्ये शार्दुल-मितालीने डान्सही केला,