अभिनेत्री शनाया कपूर तिच्या फॅशन सेन्समुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते.

शनायाने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.

शनाया कपूरने पांढर्‍या रंगाचा फिगर फिटिंग ड्रेस परिधान केला आहे.

या फोटोंमध्ये शनायाचा लूक एलिगेंट दिसत आहे.

बॉलिवूडमध्ये एन्ट्री न करताही तिची फॅन फॉलोइंग मोठी आहे.

हॉट लूक ते बोल्ड बिकिनीपासून लेहेंग्यापर्यंत शनाया तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

व्हॅलेंटिनो या लक्झरी लेबलवरून घेतलेल्या या पोशाखाची रचना अप्रतिम आहे.

या फोटोंमध्ये शनाया तिची स्लिम फिगर सहज फ्लॉन्ट करत आहे.

जुल नेकलाइन असलेल्या फुल स्लीव्ह डिझाइनच्या पांढऱ्या ड्रेसमध्ये शनाया खूपच सुंदर दिसत आहे.

शनायाच्या ड्रेसवर चांदीचे काम या केल्यातेने ड्रेस अधिकच सुंदर दिसत आहे.