अभिनेत्री शनाया कपूरने तिचे अतरंगी लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

शनायाने डेनिम जॅकेट उलटे घातले आहे.

उलटे जॅकेट घाललेली शनाया खूपच सुंदर दिसत आहे.

या लूकसाठी शनायाने केस मोकळे सोडून वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

शनायाचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत.

या फोटोशूटसाठी शनायाने डेनिम जॅकेट आणि डेनिम पॅन्ट परिधान केली आहे.

या फोटोंमध्ये शनाया खूपच हॉट दिसत आहे.

कट ड्रेसमध्ये शनाया खूपच सुंदर दिसत आहे.

या फोटोत शनायाने बॉडी स्टनिंग केलीय.

बेधडक चित्रपटातून शनाया लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.