पंजाबी चित्रपट स्टार सरगुन मेहताचे अक्षय कुमारसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अक्षय कुमारच्या डिस्ने प्लस हॉटस्टार थ्रिलर 'कटपुतली' द्वारे सरगुन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सरगुने अलिकडेच अक्षयसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. सरगुनने अक्षय कुमारचे कौतुक देखील केले आहे. अक्षय एक 'प्रशंसनीय' सहकलाकार आहे, अशा भावना सरगुने व्यक्त केल्या आहेत. अक्षय कुमारसोबत काम करणे खूप सोपे आहे, असे सरगुनने म्हटले आहे. 'कटपुतली'ची ट्रिझल देखील अलीकडे प्रदिर्शित झालाय. सरगुनने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सरगुनने फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.